1. Whatsapp ने आपले बहुप्रतिक्षीत Disappearing Messages फीचर
अधिकृतपणे लाँच केले आहे. या फीचरद्वारे युजर्संना मोठा दिलासा मिळणार आहे. नको
असलेले मेसेज आता डिलिट करण्याची गरज उरणार नाही. आता त्यांना पाठवण्यात आलेल्या
मेसेजला ७ दिवसानंतर आपोआप डिलीट म्हणजेच गायब होणार आहेत.
2. व्हॉट्सअॅपचे
हे फीचर टेलिग्राम पेक्षा वेगळे आहे. टेलिग्राम युजर्स ठरवतात किती दिवसांत मेसेज
गायब करायचे आहेत. तर व्हॉट्सअॅपवरील मेसेज स्वतःहून ७ दिवसांनंतर गायब होतील.
मेसेज गायब होण्याआधी युजर्संना त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी ७
दिवसांची वेळ ठेवण्यात आली आहे.
3. या फीचरला
प्रत्येक चॅट विंडो, मग तो वैयक्तिक असो किंवा ग्रुप चॅट. साठी
वेगळे इनेबल करावे लागणार आहे. यासाठी चॅटच्या नावावर क्लिक करावे लागेल. त्या
ठिकाणी ऑप्शन निवडावा लागेल. इनेबल केल्यानंतर युजर्सचे सर्व नवीन मेसेज ७
दिवसांनंतर गायब होतील.
Whatsapp Disappearing Messages settings चालू करायचे Steps
Step-1:- ज्या chat मधील मेसेज ७ दिवसांनंतर गायब करायचे आहे प्रथम त्याला निवडा.
Step-3:- Disappearing Messages पर्याय निवडा.
आता आपले Disappearing Messages पर्याय On झाले आहे व chat profile फोटो खालीलप्रमाणे दिसेल.







0 टिप्पण्या